सर्वच गोष्टींत भारतापेक्षा हुशार असणारा पाकिस्तान !

‘पाकिस्तानी सैन्याने भारताने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’च्या ४३ दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि परराष्ट्र अधिकारी यांना बालाकोट येथील मदरसा दाखवला. तसेच येथील परिसरही त्यांना दाखवण्यात आला.’ (१२.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF