भारत श्रीलंकेच्या सैनिकांना प्रशिक्षण देणार

  • इतर देशांच्या सैन्याशी संयुक्त युद्धाभ्यास किंवा प्रशिक्षण देणे हा राजनैतिक कूटनीतीचा भाग असतो; मात्र श्रीलंकेचे सैन्य भारताकडून सैनिकी प्रशिक्षण घेऊन त्याचा वापर पुढे भारताच्या विरोधात करणार नाही, याची निश्‍चिती कोण करणार ?
  • श्रीलंकेच्या सैन्याकडून लिट्टेच्या विरोधातील युद्धाच्या वेळी ३५ सहस्र निरपराध हिंदूंचे हत्याकांड करण्यात आले असतांना त्याला प्रशिक्षण देण्याची गांधीगिरी भाजप सरकार का करत आहे ?

कोलंबो – भारत आणि श्रीलंका यांनी संरक्षण सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारत श्रीलंकेच्या सैनिकांना प्रशिक्षण देणार आहे. भारताचे संरक्षण सचिव संजय मित्रा यांनी नुकतीच श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांची येथे भेट घेतली. या वेळी दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या सूत्रावर सहमती दर्शवली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now