४ मुलांचा पिता असलेल्या धर्मांधाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

  • अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडणे, भूमीमध्ये गळ्यापर्यंत गाडून दगड मारणे, चाबकाचे फटके देणे अशा प्रकारच्या शिक्षा देण्याची कोणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • एरव्ही मुसलमान ‘मुस्लिम पर्सनल लॉ’च्या कायद्यात ढवळाढवळ करण्याचा विरोध करतात; मात्र शरीयतनुसार वासनांधांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

लुधियाना (पंजाब) – येथील राधा स्वामी कॉलनीमध्ये ४ मुलांचा पिता असलेल्या ४० वर्षीय अंसारी नामक व्यक्तीने दहावीच्या वर्गात शिकणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अंसारी याला अटक केली आहे. तसेच त्याच्या विरोधात ‘पोक्सो अ‍ॅक्ट’ (लैंगिक गुन्ह्यापासून लहान मुलांचे संरक्षण करणारा कायदा) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पीडित मुलीचे आई-वडील जवळच एका कारखान्यामध्ये मजुरी करतात. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून अंसारी याने घरात प्रवेश केला. भीती दाखवून आणि धमकावून त्याने त्या मुलीला त्याच्या वासनेचे शिकार बनवले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now