शबरीमला प्रकरणी काँग्रेस, कम्युनिस्ट आणि मुस्लिम लीग धोकादायक खेळ खेळत आहेत ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • मोदी यांनी या प्रकरणात अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रोखला का नाही? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे !
  • राममंदिराविषयी भाजपने हिंदूंचा खेळ केला, असेच हिंदूंनाही वाटते !

रामनाथपूरम् (तमिळनाडू) – शबरीमला मंदिराच्या प्रकरणात काँग्रेस, कम्युनिस्ट आणि मुस्लिम लीग धोकादायक खेळ खेळत आहेत, अशी टीका पंतप्रधान नेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत केली. तोंडी तलाकवर संसदेमध्ये सरकारने विधेयक संमत केले; मात्र काँग्रेस, द्रमुक आणि मुस्लिम लीग यांनी सतत त्यास विरोध केला, अशी टीकाही त्यांनी केली.


Multi Language |Offline reading | PDF