श्रीरामरक्षास्तोत्र भावपूर्ण म्हटल्याने होणारे लाभ

श्रीरामरक्षास्तोत्र

कु. प्रियांका लोटलीकर

पुढील अंक टक्केवारी दर्शवतात.

  • ‘सूक्ष्म-चित्राची सत्यता : ८०
  • सूक्ष्म-चित्रातील चांगली स्पंदने : २’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्पंदनांचे प्रमाण

भाव :

रामतत्त्व (विष्णुतत्त्व) :

आनंद :

चैतन्य :

शक्ती : १.२५

भाव

१. व्यक्तीमध्ये भावाचे वलय निर्माण होणे

१ अ. व्यक्तीचे ईश्‍वराशी अनुसंधान होणे

रामतत्त्व

२. श्रीरामतत्त्वाचा प्रवाह आकृष्ट होणे

२ अ. श्रीरामतत्त्वाचे वलय निर्माण होणे आणि त्याचे वातावरणात प्रक्षेपण होणे

२ आ. श्रीरामतत्त्वाचे कण वातावरणात प्रक्षेपित होणे

आनंद

३. आनंदाचा प्रवाह आकृष्ट होणे

३ अ. आनंदाचे वलय निर्माण होणे आणि ते कार्यरत स्वरूपात फिरणे

३ आ. आनंदाच्या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण होणे

३ इ. आनंदाचे कण वातावरणात प्रक्षेपित होणे

चैतन्य

४. चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होणे

४ अ. चैतन्याचे वलय देहात निर्माण होणे आणि त्यातून चैतन्याच्या अनेक वलयांचे वातावरणात प्रक्षेपण होणे

शक्ती

५. शक्तीचे वलय निर्माण होणे आणि ते कार्यरत स्वरूपात फिरणे

५ अ. सप्तचक्रांच्या ठिकाणी शक्तीची वलये निर्माण होणे

त्रासदायक शक्ती

६. व्यक्तीच्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होणे

इतर सूत्रे

१. कोणतेही स्तोत्र म्हणजे त्या देवतेची केलेली काव्यात्मक प्रार्थना आणि स्तुती होय.

२. बुधकौशिकऋषींनी हे स्तोत्र लिहिले आहे. त्यामुळे ते भावपूर्णरीत्या म्हटल्यावर राम (विष्णु) तत्त्वाचा प्रवाह आकृष्ट होतो. तसेच व्यक्तीला रामाचे स्मरण होते. स्तोत्रातील रामस्तुतीमुळे भाव जागृत होतो.

३. रामरक्षापठण भावपूर्ण केल्यास त्रेतायुगातील रामाचे कलियुगातही प्रत्यक्ष दर्शन (सूक्ष्मातून) घडू शकेल इतके सामर्थ्य त्या मंत्रामध्ये

आहे.

४. ‘शिरो मे राघवः पातु’ हा श्‍लोक म्हणतांना देहातील चक्रे कार्यरत होतात आणि देहाची शुद्धी होते.

५. रामरक्षा स्तोत्राच्या पठणातून शक्ती आणि चैतन्य यांपेक्षा आनंदाच्या स्पंदनांचे अधिक प्रमाणात प्रक्षेपण होते.

६. स्तोत्रातील ‘श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’ या उल्लेखाप्रमाणे मंत्रशक्तीची स्पंदने आकृष्ट होतात.

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF