केरळमधील ननवरील बलात्काराच्या प्रकरणातील माजी बिशपच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट

थिरूवनंतपूरम् – केरळ पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने ननवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी बिशप फ्रॅन्को मुलक्कल यांच्यावर अखेर आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. यात ८३ साक्षीदारांच्या जबान्या आहेत. बिशपवर कारवाई करण्याची मागणीसाठी आंदोलन करणार्‍या ५ नननी या आरोपपत्राचे स्वागत केले आहे. बिशप यांना कठोरातील कठोर शिक्षा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF