वृद्ध महिलेवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

वृद्ध महिलांनाही न सोडणारे वासनांध मुसलमान !

मुंबई – नोकरी निमित्ताने मुंबई येथील दूरचे नातेवाईक असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेकडे रहाणार्‍या निजामुद्दीन रहिमान (वय ३५ वर्षे) याला पोलिसांनी बेंगळूरू विमानतळावर अटक केली आहे. रहिमान हा अभियंता असून तो तामिळनाडू राज्यातील धरमपुरी येथील एका खासगी आस्थापनात नोकरी करत आहे. ही बलात्काराची घटना एप्रिल २०१६ मध्ये घडली होती; मात्र रहिमान याने ठार मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या पीडित महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली नव्हती. ऑगस्ट २०१८ मध्ये पीडित महिलेने सहार पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस रहिमान याच्या मागावर होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now