जिल्हासेवक आणि समिती समन्वयक यांना सूचना  !

१३ एप्रिल २०१९ ला ‘रामनवमी’ आहे. या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने ‘रामरक्षेचे महत्त्व सांगणारा अंदाजे १८ मिनिटे कालावधीचा एक दृकश्राव्य (audio-visual) धर्मसत्संग मराठी, हिंदी आणि कन्नड अशा तीन भाषांत सिद्ध करण्यात येत आहे. हा सत्संग सिद्ध झाल्यावर जिल्ह्यांना पाठवण्यात येईल. यांसमवेतच ‘धार्मिक कृत्यों का शास्त्र’ और ‘ईश्‍वरप्राप्ति के लिए अध्यात्मशास्त्र’ या शृंखलांच्या अंतर्गत २८ मिनिटांचे अनुक्रमे २ आणि ३ असे एकूण ५ सत्संगही उपलब्ध आहेत. धर्मशिक्षणासाठी या सत्संगांचे अधिकाधिक प्रसारण करण्यासाठी जिल्ह्यांनी नियोजन करावे. सत्संगांच्या प्रसारणानंतर त्याचा आढावाही पुढील संगणकीय पत्त्यावर पाठवावा. सत्संग मिळण्यात काही अडचणी असल्यास सौ. वृंदा मराठे यांच्याशी [email protected]  या इमेल पत्त्यावर संपर्क करावा, अन्य कुठेही करू नये.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now