बहुतांश मुसलमान देशद्रोही आणि आतंकवादी स्वभावाचे आहेत ! – भाजपचे उत्तरप्रदेशचे आमदार सुरेंद्र सिंह यांची स्पष्टोक्ती

  • गेली अनेक वर्षे हिंदू हेच अनुभवत आहेत ! ते आता भाजपच्या नेत्यांना समजत आहे !
  • निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशी विधाने करण्याची भाजपच्या नेत्यांची जुनीच खोड आहे ! केंद्रात गेली ५ वर्षे सत्ता असतांना याविषयी कृती का केली नाही ?
  • गेल्या काही दिवसांत पंतप्रधानांसह सर्वच नेत्यांना हिंदु का आठवत आहेत, हे हिंदूंना कळून चुकले आहे !

बलिया (उत्तरप्रदेश) – बहुतांश मुसलमान देशद्रोही आणि आतंकवादी स्वभावाचे आहेत. केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार आले, तर देश तोडण्याची भाषा करणार्‍या अशा मुसलमानांना कायमचे तोडून टाकले जाईल, असे विधान भाजप नेते आणि उत्तरप्रदेशचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. ते बलिया जिल्ह्यातील दुबेछपरा गावातील एका कार्यक्रमात बोलत होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच मुस्लिम लीगला ‘व्हायरस’ (विषाणू) म्हटले होते. त्याविषयी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता सुरेंद्र सिंह यांनी वरील वक्तव्य केले.

ते पुढे म्हणाले की, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि वीर अब्दुल हमीद यांच्यासारखे काही चांगले लोक सोडले, तर मुसलमान समाजातील बहुतांश लोक राष्ट्रविरोधी आणि आतंकवादी स्वभावाचे आहेत. मोदी आणि योगी यांच्या काळात हा व्हायरस (विषाणू) पसरणार नाही.

आमदार सुरेंद्र सिंह यांनी यापूर्वीही अशी विधाने केली आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now