सनातन म्हणजे . . .

सनातन म्हणजे नित्यनूतन ।

सनातन म्हणजे साधक ।

सनातन म्हणजे उत्तम साधक घडवायची कार्यशाळा ।

सनातन म्हणजे साधना ।

सनातन म्हणजे प्रखर हिंदुत्व ।

सनातन म्हणजे ज्ञानाचे भांडार ।

सनातन म्हणजे ओजस्वी धार्मिकता ।

सनातन म्हणजे सात्त्विकता ।

सनातन म्हणजे स्वयंशिस्त ।

सनातन म्हणजे भक्ती ।

सनातन म्हणजे धैर्य ।

सनातन म्हणजे शक्ती ।

सनातन म्हणजे युक्ती ।

सनातन म्हणजे भगवान श्रीकृष्ण ।

सनातन म्हणजे परम पूज्य डॉक्टर ।

आणि म्हणूनच सनातन, म्हणजे मुक्ती ।

हे ईश्‍वराने सुचवले, यासाठी ईश्‍वर चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

– सौ. मेधा देवधर, जागमाता, ठाणे. (१२.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF