धुळे येथे पोलिसांनी गोदामावर टाकलेल्या धाडीत ३ क्विंटल गोमांस कह्यात

गोदाममालक धर्मांध नगरसेवकाचा मुलगा !

  • धर्मांध लोकप्रतिनिधींची मुलेच गोवंश हत्याबंदीचा कायदा पायदळी तुडवतात तेव्हा असहिष्णुतेच्या नावाने गळा काढणारे मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! राज्यात वारंवार गोहत्येच्या घटना उघडकीस येतात आणि आरोपी बहुतांश धर्मांध असतात.
  • पोलीस त्यांच्यावर जुजबी कारवाई करतात, ही वस्तूस्थिती असतांना हे तथाकथित विचारवंत मात्र गोरक्षकांनी मारहाण केल्याच्या कथित घटनांचे चर्वितचर्वण करत असतात !

धुळे – महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या गोदामावर ३ एप्रिल या दिवशी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ३ क्विंटल गोमांस, ट्रक तसेच हत्येसाठी लागणारे साहित्य कह्यात घेण्यात आले. ९ धर्मांधांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून गोदाम मालक अबुजैद खान हा पसार झाला आहे. हा नगरसेवक साबीर खान याचा मुलगा आहे.

याप्रकरणी मुज्जमील अहमद खान, अशरफ खान अय्युब खान, कुरेश मुद्दसर अहमद खान, अरशद खान, अल्ताफ खान, शेख तौसिम शेख रफीक, शेख सलीम शेख शकील, अबुजैद शेख कादर, शफीक मोहंमद युनूस खान, अबुजैद साबीर खान या १० धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now