करूया हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ।

श्री. मुकुंद ओझरकर

प.पू. गुरुदेव, दीपस्तंभास्तव तुम्ही निरंतर । प्रकाशवर्षे अनंत अंतरावर ॥

सतत दाविती नवी दिशा अन् नवी पहाट । हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची ॥ १ ॥

गुढी उभारण्या हिंदु राष्ट्राची ।

नकोत नुसत्या हार्दिक शुभेच्छा ॥

कास धरूनी राष्ट्र अन् धर्म रक्षणाची ।

करूया हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ॥ २ ॥

– श्री. मुकुंद ओझरकर, एक सेवक, नाशिक.


Multi Language |Offline reading | PDF