गुढी हे मानवी शरिराचे प्रतीक असणे

कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज

‘वीर्य बिजाचा आकार १ या अंकाप्रमाणे असतो. शरिरात डोके शून्याच्या आकारासारखे आणि मेरुदण्ड म्हणजे त्याची शेपटी (कणा) हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कळकाच्या काठीवर गडू ठेवून (मानवाकृती करून) त्याची पूजा करतात. काठी म्हणजे मेरुदण्ड आणि गडू म्हणजे मानवाचे डोके. कळकालाही आपल्या पाठीच्या कण्याप्रमाणे मणके असतात.’ – (परात्पर गुरु) परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ४७)


Multi Language |Offline reading | PDF