राजस्थानमधील वायूदलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळला

सुरक्षायंत्रणांचा ढिसाळपणा !

बिकानेर (राजस्थान) – नाल-बिकानेर येथील वायूदलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळला. याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. वायूदलाचे अधिकारी या बॉम्बचे अन्वेषण करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF