जिल्हासेवक आणि समिती समन्वयक यांना सूचना  !

६ एप्रिल २०१९ ला ‘गुढीपाडवा’ म्हणजे भारतीय कालगणनेनुसार नववर्षारंभ आहे. या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरे करण्याचे महत्त्व सांगणारा अंदाजे २० मिनिटे कालावधीचा एक दृकश्राव्य (audio-visual) धर्मसत्संग मराठी आणि हिंदी भाषेत सिद्ध करण्यात येत आहे. हा सत्संग सिद्ध झाल्यावर जिल्ह्यांना पाठवण्यात येईल. धर्मशिक्षणासाठी या सत्संगांचे अधिकाधिक प्रसारण करण्यासाठी जिल्ह्यांनी नियोजन करावे. सत्संगाच्या प्रसारणानंतर त्याचा आढावाही पुढील संगणकीय पत्त्यावर पाठवावा. हे सत्संग मिळण्यात काही अडचणी असल्यास सौ. वृंदा मराठे यांच्याशी [email protected]  या इमेल पत्यावर संपर्क करावा, अन्य कुठेही करू नये.


Multi Language |Offline reading | PDF