बँक ऑफ बडोदा बँकेत विजया आणि देना बँक यांचे विलिनीकरण !

संभाजीनगर – देशात विजया बँक आणि देना बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनिकरण झाले आहे. मराठवाडा विभागातील शाखांची संख्या दुपटीने वाढली आहे. येथे १२ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या अधिकोषाच्या विभागातील व्यवहार १० सहस्र कोटी रुपयांवरून १७ सहस्र कोटी रुपयांपर्यंत पोचतील, अशी माहिती बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र शर्मा यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF