नगर येथे विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अधीक्षकांना अटक

नगर – महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील हिंद सेवा मंडळाच्या सारडा महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक अशोक असेरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. महाविद्यालयाच्या स्त्री वसतीगृहात ही विद्यार्थिनी रहात असतांना आरोपी असेरी यांनी विनयभंग केला होता. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात असेरी यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now