संभाजीनगर येथे गोवंशियांची हत्या करणार्‍या धर्मांधांचे जामीन आवेदन फेटाळले

राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याचे तीन-तेरा !

संभाजीनगर – गोवंशियांची हत्या करणारे धर्मांध आरोपी इरशाद कुरेशी आणि साहिल कुरेशी या दोघांनी प्रविष्ट केलेले नियमित जामीन आवेदन न्यायालयाने २८ मार्चला फेटाळले. या प्रकरणात पोलिसांनी ५ बैलांचे अनुमाने ९८ सहस्र रुपयांचे मांस जप्त केले.


Multi Language |Offline reading | PDF