अल्पसंख्यांक मुसलमान प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंग्यांच्या वापरात मात्र बहुसंख्य !,

फलक प्रसिद्धीकरता

महाराष्ट्रात २ सहस्र ९४० प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंग्यांपैकी मशिदी, मदरसे आणि दर्गे यांवर सर्वाधिक १ सहस्र ७६६, मंदिरांवर १ सहस्र २९, चर्चवर ८४, बौद्ध विहारांवर ३९, तर गुरुद्वारांवर २२ अनधिकृत भोंगे आहेत, असे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now