टेंभुर्णी (जिल्हा सोलापूर) येथे २८ गोवंशांना पशूवधगृहाकडे नेणार्‍या ४ धर्मांधांना अटक

पाच वाहनेही पोलिसांकडून जप्त

गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही अशी घटना घडणे म्हणजे उद्दाम धर्मांधांना कायद्याचा धाक नसल्याचेच लक्षण !

टेंभुर्णी (जिल्हा सोलापूर) – येथील महामार्गावर २८ गोवंशांना बार्शी येथील पशूवधगृहाकडे नेणारी पाच वाहने पोलिसांनी पकडली. याप्रकरणी धर्मांध आरोपी अशिफ कुरेशी, खाजा शेख, सुलतान सय्यद, निहाल कुरेशी यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींवर पशूसंवर्धन अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF