रेल्वे स्थानकावर तरुणीचा विनयभंग करणारा धर्मांध कह्यात

गर्दीच्या ठिकाणी असे कृत्य करणार्‍या वासनांध धर्मांधांना कठोर शासनच व्हायला हवे !

मुंबई – विक्रोळी रेल्वे स्थानकावर २४ मार्चला दुपारी महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध वसीम शेख याला कह्यात घेतले आहे. आरोपी वसीम शेख आणि पीडित तरुणी पवईत एकाच इमारतीत रहातात. विनयभंग केल्याप्रकरणी तरुणीच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकात तक्रार प्रविष्ट केली होती. (सार्वजनिक ठिकाणी विनयभंग करणार्‍या धर्मांधांना कायद्याचे भय नाही, हेच लक्षात येते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF