श्रीक्षेत्र पैठण येथे उत्साहात पार पडले ‘भव्य वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा’ !

श्रीक्षैत्र पैठण (जिल्हा संभाजीनगर), २६ मार्च (वार्ता.) – येथील संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज जन्मसंस्थान (आपेगांव) फड, श्री गाढेश्‍वर मंदिराजवळील माऊली स्थानिक भूमीत २६ मार्चला दुपारी ४ वाजता संत श्री एकनाथ षष्ठी सोहळ्याच्या निमित्ताने ‘भव्य वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा’ मोठ्या उत्साही अन् भावपूर्ण वातावरणात पार पडले.

डावीकडून श्री. पराग गोखले, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि बोलतांना ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते

या अधिवेशनात शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी  ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते उपस्थित होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now