मथुरेमध्ये धर्मांधांकडून पोलिसांवर दगडफेक

भाजपच्या राज्यात पोलिसांवर दगडफेक करणार्‍याचे धाडस धर्मांधांकडून होतेच कसे ? जर येथे पोलिसांना लक्ष्य करण्यात येत असेल, तर हिंदूंंचे रक्षण कोण करणार ? यासाठी हिंदूंनी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे !

मथुरा – येथील होलीगेटजवळ धर्मांधांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी या प्रकरणी १८ जणांना अटक केली आहे. येथे स्थानिक खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी, तसेच २ मंत्री उपस्थित होते. ही घटना २० मार्चच्या रात्री साडेनऊ वाजता घडली.


Multi Language |Offline reading | PDF