डहाणू तालुक्यातील लाचखोर वनपाल अटकेत

ठाणे – डहाणू तालुक्यातील सोमाटा वनक्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील तक्रारदाराच्या गावातील दावेदारांच्या जमिनीचा जी.पी.एस्. सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी दिनेश नितीन शिवदे (वय २९ वर्षे) या वनपालाने २५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. लाचेचा पहिला हप्ता घेतांना त्याला अटक केली आहे. (लाचखोर कर्मचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF