खासदारांच्या संपत्तीत कशी वाढ झाली, याचीही माहिती घ्या !

फलक प्रसिद्धीकरता

‘इलेक्शन वॉच’ आणि ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थांच्या पाहणीनुसार वर्ष २००९ ते २०१४ या ५ वर्षांच्या कालावधीत १५३ खासदारांच्या संपत्तीत सरासरी ७ कोटी ८१ लाख रुपयांंची (१४२ टक्के) वाढ झाली आहे.


Multi Language |Offline reading | PDF