हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याच्या काश्मीरमधील १३ संपत्ती जप्त

नवी देहली – पाकमध्ये रहाणारा जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याच्या जम्मू-काश्मीरमधील १३ संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) जप्त केली आहे.

तसेच बांदीपोरा येथे रहणारा महंमद शफी शाह आणि अन्य ६ लोकांशी संबंधित १ कोटी २२ लाख रुपयांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. हे सर्वजण आतंकवादी संघटनेसाठी काम करतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now