उत्तरप्रदेशमध्ये अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! 

फलक प्रसिद्धीकरता

गोरखपूर शहरातील पादरी बाजारातील नटवीर बाबा मंदिरामधील १२ हून अधिक देवतांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करून त्या मूर्ती रस्त्यावर फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF