आतंकवाद्यांकडून महिला पोलीस अधिकार्‍याची हत्या

‘आतंकवाद आता सहन करणार नाही’, असे म्हणणारे पंतप्रधान मोदी यावर काही बोलतील का ?

विशेष महिला पोलीस अधिकारी खुशबू जान

शोपिया (जम्मू-काश्मीर) – आतंकवाद्यांनी येथील वेहिल गावामधील विशेष महिला पोलीस अधिकारी खुशबू जान यांच्या घरात घुसून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.


Multi Language |Offline reading | PDF