फ्रान्स मसूद अझहरची त्याच्या देशातील संपत्ती जप्त करणार

पॅरीस (फ्रान्स) – फ्रान्सने जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याची फ्रान्समधील संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ‘युरोपियन युनियनच्या आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये मसूदचा समावेश करण्याचा प्रयत्न करू’, असे फ्रान्सनी अंतर्गत मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now