असे प्रयत्न करण्यापेक्षा भारताने थेट पाकमध्ये घुसून मसूदवर कारवाई करावी !

फलक प्रसिद्धीकरता

आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक आतंकवादी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्रातील चौथ्यांदा सादर झालेल्या प्रस्तावाला चीनने चौथ्याही वेळी नकाराधिकार वापरून विरोध केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now