परात्पर गुरु पांडे महाराजांच्या अंत्यविधीच्या वेळी प्रकटलेल्या विविध दैवी आकृत्या !

परात्पर गुरु पांडे महाराजांच्या अंत्यविधीच्या वेळी प्रकटलेल्या विविध दैवी आकृत्या !

पार्थिवाच्या अग्नीमध्ये दिसलेली कमरेवर हात ठेवलेली श्री विठ्ठलाची आकृती
हात जोडलेल्या मुद्रेत उभी असलेली एक देवता

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या दहाव्या दिवसाच्या विधीसाठी केलेले पिंड आणि भाकर्‍या यांच्यावर ॐ चे चिन्ह उमटले आहे.

Download Sanatan Prabhat App

Latest Features Include :

Download Now