आजचा वाढदिवस : चि. काव्यांश विक्रम जुनघरे

चि. काव्यांश विक्रम जुनघरे याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चि. काव्यांश जुनघरे

पनवेल येथील चि. काव्यांश विक्रम जुनघरे (वय ३ वर्षे), याचा फाल्गुन शुक्ल पक्ष अष्टमीला (१४.३.२०१९) वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याची कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now