झाले सुरू धर्मयुद्ध ।

झाले सुरू धर्मयुद्ध ।
कलियुगातील महाभयंकर अणुयुद्ध ।
अराजकता माजवली दुष्टांंनी ।
ओढुनी आणला काळ सर्वांवरी ॥
आता केवळ श्रीकृष्णच तारणार भक्तांना ॥ १ ॥

लव्ह जिहादच्या माध्यमातूनी अधर्म माजवला राक्षसांनी ।
बलात्कार करूनी हिंदू मुलींवरी ।
सात्त्विकता न्यून केली सृष्टीतली ।
सात्त्विक मुली अधर्मी बनल्या ।
ईश्‍वराच्या कोपास पात्र झाल्या ॥ २ ॥

राजकारणी लचके तोडू लागले भूमातेचे ।
करूनी अनर्थ घर भरू लागले स्वतःचे ।
राजा कोणास म्हणावे ? काय आहे राजाचे कर्तव्य ?
हेच कळेनासे झाले राजकारण्यांशी ।
त्यामुळेच भुते नाचू लागली सैरावैरा ॥ ३ ॥

हीच कलियुगाची आहे का अंतिम नांदी ?
रामराज्य यावे, हिंदु राष्ट्र्राची स्थापना व्हावी ।
यास्तव प्रयत्न करवून घेतात प.पू. डॉक्टर साधनामार्गाने ।
सर्व संत, सर्व धर्माभिमानी, यांना करूनी संंघटित ।
हिंदु राष्ट्र्राची महती शिकवत आहेत हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातूनी ॥ ४ ॥

होतील सिद्ध धर्माभिमानी जे हिंदु राष्ट्र्र स्थापनेसाठी ।
ध्येय बाळगूनी कार्य करतील अविरत ।
संतांचे आशीर्वाद पाठीशी असता ।
अधर्मी नाही रोखू शकत त्यांना ॥
निश्‍चितपणे करतील हिंदु राष्ट्र्र्राची स्थापना ।
हेच सांगत आहे भगवान श्रीकृष्ण सर्व धर्माभिमान्यांना ॥ ५ ॥

– श्री. अशोक कुलकर्णी, संभाजीनगर (२२.६.२०१४)


Multi Language |Offline reading | PDF