८ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक आहेत, तेथील हिंदूंच्या अधिकारांचे काय ?

फलक प्रसिद्धीकरता

भाजप सरकारने त्याच्या घोषणापत्रामध्ये अल्पसंख्यांकांचे घटनात्मक अधिकार कायम ठेवण्यावर लक्ष दिले पाहिजे, असे ‘कॅथलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’ने पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF