परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘प्रत्येकाला पदवी कोणीतरी दुसरा देतो; पण बर्‍याच तथाकथित महाराजांच्या पदव्या त्यांनी स्वतःच स्वतःला दिलेल्या असतात; म्हणून समाजातील बरेच जण खर्‍या महाराजांकडेही संशयाने पहातात !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF