नीरव मोदी यांचा अलिबाग येथील बंगला भुईसपाट

अलिबाग – पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पसार झालेला  नीरव मोदी याचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील किहीम समुद्र किनार्‍याजवळील बंगला ८ मार्च या दिवशी नियंत्रित स्फोटाने भुईसपाट करण्यात आला. बंगल्याच्या इमारतीला सुरूंग लावून स्फोट (कंट्रोल ब्लास्ट) करण्यात आला. ३० सहस्र चौरस फुटांचा हा बंगला सक्तवसुली संचालनालयाने कह्यात घेतला होता.


Multi Language |Offline reading | PDF