जन्मठेपेची शिक्षा झालेल्या बाबू बजरंगी याला प्रकृतीच्या कारणामुळे जामीन

गुजरात दंगल प्रकरण

नवी देहली – गुजरातमध्ये वर्ष २००२ च्या दंगलीच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बाबू बजरंगी याला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. बाबू बजरंगी याला नरोडा पाटिया प्रकरणात दोषी ठरवले गेले होते. येथील दंगलीत ९७ जण ठार झाले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now