पाकिस्तानी सिंधी निर्वासितांना मिळाले भारतीय नागरिकत्व !

पिंपरी (पुणे) – पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या आणि येथेच स्थायिक झालेल्या ४५ सिंधी नागरिकांना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्व देण्यात आले. पाकिस्तानातील नरक यातनांपासून सुटका झाल्याचा आनंद त्या नागरिकांच्या तोंडवळ्यावर दिसून येत होता.


Multi Language |Offline reading | PDF