२० रुपयांचे नाणे येणार

केवळ नाणी प्रकाशित न करता या नाण्यांचे आंतरराष्ट्रीय बाजारात मूल्य कसे वाढेल, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी  नाण्यांच्या नवीन संरचनांची मालिका प्रकाशित केली. यात १ रुपयापासून ते २० रुपयांपर्यंतच्या नाण्यांचा समावेश आहे. २० रुपयांचे नाणे प्रथमच प्रकाशित करण्यात आले आहे. या नाण्यांची निर्मिती नोएडा, कोलकाता, मुंबई आणि भाग्यनगर येथे होणार आहे. नवी नाणी चलनात आल्यानंतर जुनी नाणीही चलनात रहाणार आहेत. नव्याने चलनात येणार्‍या नाण्यांच्या संरचनेत पालट केल्याने आता अंध असणार्‍यांनाही ही नाणी ओळखता येणार आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now