त्राल येथील चकमकीत २ आतंकवादी ठार

१-२ आतंकवादी नव्हे, तर आतंकवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट करा !   

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. आतंकवादी ज्या घरात लपून बसले होते, तेथे हा स्फोट झाला.


Multi Language |Offline reading | PDF