अमेरिकेने पाक नागरिकांसाठीच्या व्हिसाची मुदत ५ वर्षांवरून केवळ ३ मासांवर आणली !

  • अमेरिकेकडून पाकला चपराक !
  • अमेरिका पाकच्या विरोधात निर्णय घेऊ शकते, तर भारत अशा प्रकारचे निर्णय का घेत नाही ?
  • भारत पाकसमवेतचे सर्व प्रकारचे संबंध का तोडून टाकत नाही ? त्याला ‘आतंकवादी देश’ का घोषित करत नाही ?

न्यूयॉर्क – अमेरिकेने पाकिस्तानी नागरिकांना मिळणार्‍या व्हिसाच्या मर्यादेमध्ये मोठी घट केली आहे. ही मर्यादा आता ५ वर्षांवरून केवळ ३ मासांवर आणण्यात आली आहे. ही माहिती अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF