(म्हणे) ‘पाकने प्रत्युत्तरादाखल आक्रमण केले, तर संघ, सनातन संस्था यांच्या अड्ड्यांवर करावे !’

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे माजी आमदार नीरज भारती यांचे संघ आणि सनातन यांचा द्वेष करणारे विधान

  • रा.स्व. संघ, बजरंग दल आणि सनातन संस्था यांसारख्या राष्ट्र-धर्मप्रेमी संघटनांविषयी अशी विधाने करणार्‍या पाकप्रेमी काँग्रेसच्या नेत्यांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ?
  • राष्ट्रप्रेमी संघटनांना धोकादायक ठरणारी अशी विधाने करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे.
  • अशा काँग्रेसी नेत्यांवर भाजप सरकारने देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !

मुंबई – ‘मला आंनद आहे की, ‘झी न्यूज’च्या वृत्तानुसार भारतीय वायूदलाने केवळ जैश-ए-महंमदच्या आतंकवादी स्थळांना निवडून त्यांना लक्ष्य केले आणि सामान्य पाकिस्तानी नागरिकांना कोणतीही हानी पोहोचवली नाही. मी आशा करतो की, ‘पाकिस्तानही प्रत्युत्तरादाखल आक्रमणाच्या वेळी भारतातील सामान्य नागरिकांना हानी न पोहोचवता केवळ रा.स्व. संघाच्या शाखा, बजरंग दल आणि सनातन संस्था यांच्या अड्ड्यांनाही लक्ष्य बनवावे’, अशी पोस्ट हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे माजी आमदार नीरज भारती यांनी नुकतीच त्यांच्या फेसबूक खात्यावर केली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now