(म्हणे) ‘भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयात कर लावणार ! – ट्रम्प यांची चेतावणी

वॉशिंग्टन – भारत हा अमेरिकेच्या वस्तूंवर सर्वाधिक आयात कर लादणारा देश आहे. अमेरिकेत येणार्‍या भारतीय वस्तूंवरही तसाच अधिकचा आयात कर लागू करण्याचा विचार करत आहोत. भारतीय वस्तूंवर आम्ही जशास तसे न्यायाने १०० टक्के कर लादणार नाही; मात्र किमान २५ टक्के कर लागू करू, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांच्या या प्रस्तावाला सिनेटमध्ये विरोध होत आहे, त्यामुळे त्यांनी समर्थकांना पाठिंब्यासाठी आवाहन केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now