सोळा सोमवार व्रत

तिथी : चैत्र, वैशाख, श्रावण, कार्तिक आणि मार्गशीर्ष या मासांपैकी एखाद्या मासातील सोमवारपासून या व्रताला आरंभ करावा.

व्रत करण्याची पद्धत : हे व्रत क्रमाने सोळा सोमवार करून त्यानंतरच्या, म्हणजे सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे. या व्रतात सोळा सोमवार व्रतकथा (कहाणी) वाचावी.


Multi Language |Offline reading | PDF