श्रावणी सोमवार आणि शिवामूठ


श्रावणी सोमवार :
श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन त्याची पूजा करावी आणि शक्य असल्यास निराहार उपवास करावा किंवा नक्त व्रत करावे. यामुळे शंकर प्रसन्न होऊन शिवसायुज्य मुक्ती मिळतेे.


शिवामूठ (शिवमुष्टिव्रत) :
महाराष्ट्रात लग्नानंंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस अन् सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्यात.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now