अजित डोवाल आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॅम्पिओ यांच्यात दूरभाषवरून चर्चा

नवी देहली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॅम्पिओ यांनी २७ फेब्रुवारीला रात्री उशिरा दूरभाषवरून चर्चा झाली. पॅम्पिओ यांनी ‘भारताने पाकमधील बालाकोट येथील जैश-ए-महंमदच्या तळावर केलेली कारवाई योग्य आहे’, असे सांगितले. तसेच ‘या प्रकरणी अमेरिकेचा भारताला पाठिंबा आहे’, असेही सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now