भारतीय वैमानिकाला सोडा !

लेखिका फातिमा भुट्टो यांची पाककडे मागणी

वॉशिंग्टन – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांची नात आणि लेखिका फातिमा भुट्टो यांनी पाकने पकडलेेले भारताचे वैमानिक अभिनंदन वर्थमान यांना सोडण्याची मागणी केली आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये लिहिलेल्या लेखात भुट्टो यांनी म्हटले आहे की, मी आणि अन्य युवक आमच्या पाकिस्तान देशाला आग्रह करतो की, शांती, मानवता आणि प्रतिष्ठा यांच्याविषयीच्या आमच्या कटिबद्धतेच्या रूपामध्ये भारतीय वैमानिकाला सोडून दिले जावे.


Multi Language |Offline reading | PDF