ईव्हीएमही ‘माहिती अधिकारा’च्या कक्षेत

नवी देहली – इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रालाही (ईव्हीएएम) आता माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्याविषयी कोणीही माहिती मागवू शकतो, असे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे. १० रुपये भरून अर्ज केल्यास कोणत्याही अर्जदाराला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याविषयी माहितीची मागणी करता येईल, असे आयोगाने म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now