मागील ७१ वर्षांत हे का केले गेले नाही ?

फलक प्रसिद्धीकरता

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘‘पाकिस्तानला दिले जात असलेले ३ नद्यांचे पाणी भारत रोखणार. या निर्णयामुळे पाकला पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल. ३ नद्यांतील पाणी प्रकल्पाद्वारे यमुना नदीत सोडले जाईल.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now