सांगवी (पुणे) येथील मंदिर दुर्घटना प्रकरणी ठेकेदाराला अटक

सांगवी (जिल्हा पुणे) – पिंपळे-गुरव येथील नदी काठावर महादेवाच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू असतांना २० फेब्रुवारीला सभामंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ठेकेदार राहुल जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवाना विभागाने सदर मंदिर अनधिकृत असल्याची नोटीस बजावली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now